E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
अमरनाथ यात्रेपूर्वी रंगीत तालीम ?
Samruddhi Dhayagude
24 Apr 2025
अमरनाथ यात्रा पहलगाममार्गे जाते. यंदा ३ जुलैपासून यात्रेला प्रारंभ होत असून ती ९ ऑगस्टपर्यंत सुरू राहणार आहे. सुमारे ३८ दिवस यात्रा सुरू राहणार. अमरनाथ गुहेतील बर्फाच्या शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी दरवर्षी यात्रा आयोजित केली जाते. या यात्रेचा मार्ग पहलगाम मार्गे जातो. पहलगाम येथे यात्रेचा बेस कँम्प असतो. तो सर्वात मोठा कॅम्प मानला जातो.
यात्रेत हजारोंच्या संख्यनेे देशभरातील भाविक मोठ्या उत्साहाने सहभागी होत असतात. त्यांचे स्वागत स्थानिक मुस्लिम धर्मीय नागरिक करत आले आहेत. दहशतवाद्यांनी पर्यटनस्थळावर हल्ला करुन केवळ हिंदू पर्यटकांना ठार मारले आहे. त्यामुळे आता अमरनाथ यात्रेच्या सुरक्षेचा प्रश्नही निर्माण झाला आहे.
दहशतवाद्यांनी केवळ पर्यटकांना त्यांची नावे आणि धर्म विचारून निर्मम हत्या केली आहे. त्यामुळे अमरनाथ यात्रेवर देखील पाकिस्तानी दहशतवाद्यांचा डोळा असणार आहे. यात्रेपूर्वी हल्ला करुन दहशतवाद्यांनी हल्ल्याची रंगीत तालीम केली तर नसावी, असा संशय आता व्यक्त होत आहे.
Related
Articles
धर्मशालाऐवजी अहमदाबादमध्ये होणार पंजाब-मुंबई यांच्यातील सामना
09 May 2025
पाकिस्तानला शस्त्रास्त्रे पाठवल्याच्या वृत्ताचे चीनकडून खंडन
13 May 2025
मीटरनुसार पाणीपट्टी आकारण्याला निवडणुकीचा अडथळा
12 May 2025
कॅनरा रोबेको अॅसेट मॅनेजमेंटतर्फे डीआरएचपी
12 May 2025
लॉजिस्टिक्स पार्क्सच्या माध्यमातून राज्यात ५ हजार कोटींची गुंतवणूक
15 May 2025
श्रीरामपूरमध्ये १४ कोटींचे अंमली पदार्थ जप्त

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास आनंदच : विखे-पाटील
2
राज्यात चार दिवस अवकाळी पाऊस
3
भारत-पाक तणाव निवळणार
4
जातींची नोंद काय साधणार?
5
कॅनडा-भारत संबंधात गोडवा येणार?
6
भारताने ताकद दाखवली